Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी :7 एप्रिल 2025 रोजी..जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद रत्नागिरी येथे ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

461 views | Ratnagiri, Maharashtra | Apr 7, 2025
जागतिक आरोग्य दिनाचे निमित्ताने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.वैदेही रानडे (भा.प्र.से) यांचे सूचनेनुसार व मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांचे मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ,जिल्हा परिषद रत्नागिरी येथे ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.वैदेही रानडे (भा.प्र.से) यांचे अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र गावडे, डॉ. देविदास चरके यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे वक्ते प्रादेशिक मनोरूग्णालय रत्नागिरीचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.संजयकुमार कलगुटगी यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us