वड्री या गावात मोठ्या उत्साहात बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. घरोघरी पुरणपोळीचे नैवेद्य बैल जोडीला दाखवण्यात आले. गावातून शेतकऱ्यांनी बैल जोडीला सजवून सहवाद्य मिरवणूक काढली. मोठ्या उत्साहात वड्री या गावात बैल पोळा हा सण साजरा करण्यात आला गावातून काढलेल्या बैलजोडीच्या मिरवणुका लक्षवेधणाऱ्या ठरल्या.