माहेरी घ्यायला आलेल्या दारुड्या पतीला येण्यास नकार दिल्याने पतीने डोक्यात व हातावर दगड मारून पत्नीला जखमी केल्याची घटना शनिवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वाडेगाव येथे घडली असून या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनला रात्री ८ वाजेच्या दरम्यान पत्नीच्या फिर्यादी वरून पती विरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.