विदर्भात प्रसिद्ध असलेल्या सावंगी मेघे येथे 'सिंदूर गणेशा'ची नऊ फुटांची रेखीव मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. परिसरात पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली असून ११ दिवसांमध्ये दररोज सकाळी 'एक पेड मां के नाम' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.खासदार अमर काळे यांनी सावंगी येथील श्री गणेशाचे दर्शन घेत पूजन केले,यावेळी सर्व शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध ठेवण्याचे साकडे खासदार अमर काळे यांनी श्री गणेशाच्या चरणी घातले,यावेळी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे उपस्थ