धुळे सोनगीर बारी जवळ रस्त्यावर साधू वेशात पाच जणांनी कार दुचाकी समोर आडवी करुन महिलेची सोनपोत लंपास केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 28 ऑगस्ट गुरुवारी सकाळी दहा वाजून सात मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन रस्त्यावर कारमधून येयून साधू वेशात नागरिकांची दाग दागिने पैसे लुटीच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. धुळ्यातून नरडाण्याकडे दुचाकीने दोघे जण सोनगीर बारी कडून जात असताना 22 ऑगस्ट सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान त्यांच्यासमोर प