कळंब तालुक्यातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड – पंढरपूर एक्सप्रेस (11413/11414) या गाडीला आता कळंब रोड स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने ११ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत आदेश काढून या थांब्याला मान्यता दिली आहे.या निर्णयामुळे 6 अखेर रेल्वे बोर्डाने मान्यता दिली.रेल्वे प्रशासनाने या थांब्याला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली असून, लवकरच अंमलबजावणी होणार आहे.अशी माहिती खा.ओमराजे यांनी दि.१ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता दिली.