आज शनिवार दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांनी असे म्हटले आहे की, ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून मंडल यात्रा जाणार असल्याची सविस्तर माहिती रा.काॅ.श.प.गट ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापुरकर यांनी आज दुपारी चारच्या सुमारास दि