ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लाभलेला श्री सद्गुरू समर्थ खंडोजी महाराजांचा १९७ वा श्री नामसप्ताह व यात्रोत्सव सुरू झालेला असून शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते ५ या कालावधीत विठ्ठल मंदिर ते समाधी स्थानापर्यंत भव्य दिव्य दिंडी काढण्यात आली.समाधी दर्शनाच्यावेळी शांताई एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी विविध संत, देव-देवतांच्या भूमिका साकारून दिंडीची शोभा वाढवली होती. रविवारी ३१ ऑगस्टला सकाळी ५ ते ७