बीडच्या पोखरी येथे मनोज जरांगे यांचे बॅनर फाडण्यात आलं यानंतर धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ओबीसी समाज बांधवांचे बॅनर पाडण्यात आल्यानंतर दोन्ही समाज आमने-सामने आले एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टाळा यावर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की दोन्ही समाजाने संत राहावे आपण दररोज एकमेकांच्या सुखदुःखात आहोत मात्र विनाकारण अशांतता निर्माण करण्यात येऊ नये त्याचबरोबर कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन