Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या - आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन

Chandrapur, Chandrapur | Aug 27, 2025
संपूर्ण राज्यातील विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जुलैचेच वेतन झालेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. माहे जुलै व ऑगस्टच्या वेतनासाठी भरीव तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी आज दि 27 आगस्ट ला 12 वाजता इतर मागास बहुजन कल्याण व वित्त विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मागणी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us