आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरात व्हीआयपी रोड रोडवर भरधाव वेगात असलेल्या एका कारचालकाने स्कुटी चालकाला उडवले हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेत नंतर युवक पाच ते सहा फूट वर उडून त्याच कार वर पडला अंगावर थरकाप उडवणारी घटना काल सायंकाळी ही घडली असून ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली स्कुटी चालक युवक गंभीर जखमी झाला,घटनेनंतर कार चालक फरार झाला हा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे