काल एम एम आर डी चे वरळी मुंबई येथील विश्रामग्रहामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समवेत सुमारे तासभर द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी व बेदाणा आयात करू नये या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी शेतकरी उपस्थित होते.