Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरोळ: नृसिंहवाडी दत्त मंदिरात उतरता दक्षिणद्वार सोहळा पार पडला, पाणी पातळीत ३ फुटाने घट, मंदिर लवकरच भाविकांना होणार खुले

Shirol, Kolhapur | Jun 28, 2025
शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोयना व राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.यामुळे नृसिंहवाडी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिरामध्ये बुधवार,दिनांक २५ जून रोजी दुपारी १ वाजता या वर्षीचा पहिला दक्षिण द्वार सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला.मात्र,मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us