तुळजापूर मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर संशय खा.ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले असुन तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी या दोन्ही प्रकरणाचा तपास योग्य न केल्याचा खा.निंबाळकर यांचा आरोप आहे.ज्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या काळात तुळजापूर मध्ये ड्रग्ज प्रकरण, बोगस मतदार नोंदणी प्रकरण घडले त्याचा तपास आणखी नाही.उलट त्याच पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्र्याने एक वर्षाचा कार्यकाल वाढवून दिल्याने निंबाळकरांनी दि.28 ऑगस्ट रोजी दु 2 वा केली.