मुखेड तालुक्यातील मौजे थोटवाडी येथे फिर्यादीचे सासरी दि २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेपाघच्या सुमारास यातील आरोपी १) बालाजी पाटील २) सरोजा पाटील ३) किशोर महाले ४) अशोक पाटील यांनी संगणमत करून यातील फिर्यादी हे त्यांचे सासरी नांदायला आली असता तु नांदायला का आली आहेस असे म्हणून उपरोक्त आरोपींनी शिविगाळ करून हात पाय धरून कोणते तरी विषारी औषध पाजवून खुन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फिर्यादी महादेवी पाटील वय २४ वर्षे यांचे फिर्यादी वरून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झा