Download Now Banner

This browser does not support the video element.

चांदूर रेल्वे: धानोरा म्हाली येथे शिवीगाळ करून लाठीने महिलेला, मुलाला व मुलीस मारहाण ;युवकावर पोलिसात गुन्हा दाखल

Chandur Railway, Amravati | Aug 30, 2025
एका 45 वर्षीय महिलेने अजय शिवलाल चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. अजय हा दारू पिऊन आला व सदर महिलेच्या घराचा रस्ता बंद करत असताना अजयला तिने विचारले तेव्हा अजयने सदर महिलेशी वाद करून शिवीगाळ केला व तिच्या मुलाला खाली पाळले. सदर महिलेच्या डाव्या हातावर व मुलीच्या हातावर लाठी मारली व अश्लील भाषेत शिवीगाळ केली .अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे .तेव्हा विविध कलमाने अजय विरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us