मागील 4 दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वांचे अतोनात नुकसान झाले आहे, माझ्या मतदार संघातील अनेक गावात हानी झाली असून अनेक नागरिकांच्या घरादारात पाणी जाऊन तयाचे नुकसान झाले आहे, शेती पिकांचे गुरे ढोरे आदि मृत्युंमुखी होऊन त्यात भर पडली असून आपण ह्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने सरकारकडे शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्यात यावी यासाठी बोललो असल्याचे नियोजन भवन येथे आजरोजी दुपारी 4:25 च्या सुमारास आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले आहेत.