गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज २५ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी १ वाजता चांदूर रेल्वे येथील पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्याची माहिती घेतली. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या नवीन पोलिस ठाण्याची पाहणी केली.यावेळी आमदार प्रताप अडसड, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी तेजस्वीनी कोरे आदी उपस्थित होते.गृहराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सुरवातीला चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याला भेट दिली...