हा अतिरेक आहे जेव्हा कुठलही सरकार जेव्हा अतिरेक करतं जनसामान्यांच्या भावना समजून घेत नाही तेव्हा ही परिस्थिती होती ,नेपाळ सारखी अवस्था भारतावर येऊ शकते त्याचं उंबरठ्यावर भारत देश आहे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना आणि त्या लोकशाहीला त्याला सोडून जे काम करतं त्यांचे हाल होते त्यामुळे इथं पण तीचं शक्यता आहे, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांच खळबळजनक वक्तव्य केले आहे..