वसमत शहरालगत असलेल्या जिंतूर फाटा परिसरात आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी बारा यादरम्यान मध्ये बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र चा तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेला या केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी अंजली रमेश यांच्यासह अधिकारी कर्मचारी हळद व्यापारी व हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देखील केलं .