अल्पवयीन मुलीवरील ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर अकोला मुस्लिम समाजाने पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. या वेळी मुफ्ती अशफाक कासमी, वज़ीर जनाब, हाजी मुदाम खान, जावेद झकरिया, डॉ. अहमद उरूज, इरफान खान आदी उपस्थित होते. समाजाच्या प्रतिनिधींनी पीडित कुटुंबाला न्याय देण्याची हमी देत सांगितले की, गुनहगार कोणत्याही समाजाचा असो, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून अशा विकृत घ