पांढरकवडा तालुक्यातील कुसळ येथील अंगणवाडीत जुगाऱ्यानी आपली शाळा भरवली,डाव रंगात येतात पोलिसांनी छापा टाकला 10 जणांना रंगेहात पकडले असून या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख 84 हजार 950 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी दिनांक दहा सप्टेंबर रोजी केली आहे.