28 ऑगस्ट रोजी रात्री उशिराच्या सुमारास कळवा परिसरामध्ये एका स्थानिक रहिवाशाला गणेश शिंदे नावाच्या गुंडाच्या साथीदारांनी चोपर ने हल्ला करून गंभीर जखमी केले आणि परिसरात दहशत माजवली. कडेला घटनेमुळे कळवा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश शिंदे उर्फ काला गण्या या गुंडाला कळवा परिसरामध्ये कोणीतरी मारले होते आणि त्यामुळे त्यांनी कळवा परिसरात येऊन दहशत वाजवण्यासाठी एका रहिवाशाला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर आला आहे