आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की, हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी गोर सेनेच्या वतीने आज जिल्हाधिका-यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची सविस्तर माहिती गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.निळु पवार यांनी आज सायंकाळी सवा पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर माध्यमांना दिली आहे.