चोरटी गावात सामूहिक वन हक्क समितीमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यामुळे, समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. परंतु ग्रामसभेत मागणी करणा_यांपैकी दोन आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या प्रकरणात संबंधित लोकांवर कारवाई आणि या प्रकरणात तक्रार नोंदवण्यास नकार देणा_यां पीआय वर कारवाईची मागणी करण्यात यावी. कारवाई न झाल्यास आंदोलन सुरू करेल असे संकेत डॉ. पंकज फुलसगे यांनी आज दि 28 आगस्ट ला 4 वा. श्रमिक पत्रकार भवन पत्रकार परिषदेत सांगितल