मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी म्हणून जरांगे पाटील हे अंतरवली सराटी या ठिकाणी मुंबईकडे रवाना होत आहेत सकाळी दहा वाजता ते अंतरवाली सराटी या ठिकाणी निघाले तब्बल दहा तासाचा प्रवासानंतर ते आता शेवगाव शहरांमध्ये दाखल झाले असून शेवगाव शहरांमध्ये मराठा समाज बांधवांकडून त्यांचे स्वागत करण्यात आला आहे