साक्री तालुक्यात युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत.अस्मानी संकट, शेतीपिकांना मिळणारा अत्यल्प बाजारभाव, युरिया खतांची टंचाई या सर्व बाबींमुळे दहिवेल ता.साक्री येथे दोन शेतकऱ्यांनी काल बुधवारी सकाळी११ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर या प्रकारानंतर उपस्थित नागरिकांच्या जागरुकतेमुळे कोणतीही घटना घडली नाही. बोदगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी (५४