पाचोरा तालुक्यातील महसूल विभागात मागील आठवड्यात जवळपास एक कोटी विस लाख रुपयांचा शेतकरी अनुदान घोटाळा चव्हाट्यावर आलेला असतांनाच आज पुन्हा पाचोरा तालुक्यातील कोकडी गावातील तक्रारदार यांची पोट खराब म्हणून दाखल असलेले क्षेत्र ज्यामुळे या क्षेत्रावर नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि शेतीविषयक कर्ज मिळत नसल्याने ते पोट खराब क्षेत्र गाव नमुना नंबर 7/12 वहिताखाली लावणे कामी चे काम करुन देण्याच्या मोबदल्यात 15 हजारांची लाच मागुन 5 हजार अगोदर घेतले व आज १० हजार रुपयांची लाच स्वीकारली,