तुळजापूर शहरातील न्यायालयासमोर दि.२४ जुन रोजी दुपारी ३ वाजता दोन वळुंची टक्कर पाहायला मिळाली आहे.शहरात मोकाट जनावरांचा मोठा उच्छाद मांडला आहे त्यामूळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाल आहे.या जनावरांमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे त्यामूळे नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.