अकलूद या गावाजवळ हॉटेल रिव्हर पॉईंट आहे. या हॉटेल समोर किरकोळ कारणावरून किरण रामकृष्ण धनगर वय २९ याला राकेश उर्फ छोटू पाटील गौरव पाटील व एक अनोळखी तरुणाच्या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि फायबरच्या दांड्याने मारहाण केली फायटर मारून दुखापत केली. तेव्हा फैजपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे