आडगाव या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या पत्नीसाठी चहा घेऊन पवन उर्फ पप्पू खंबायत वय २९ हा तरुण जात होता दरम्यान त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले येथे डॉक्टर आणि तपासणी करून त्याला मयत घोषित केले व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.