Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: भुसावळ विभागात लाईन ब्लॉकमूळे काही गाड्याच्या मार्गात बदल, काही रेल्वे अंशतः रद्द, तर काहीच्या वेळापत्रकात बदल

Nanded, Nanded | Sep 1, 2025
मध्य रेल्वे भुसावळ विभागात मनमाड स्थानकावर (यार्ड रिमाॅडिलिंग) ट्रॅफिक व पाॅवर ब्लाॅकमुळे सप्टेंबर २०२५ मध्ये काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे काहि गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या: निझामबाद - पुणे रामेश्वरम - ओखा हुजुर साहेब नांदेड - अमृतसर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजुर साहेब नांदेड हुजुर साहेब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. अंशतः रद्द: हिंगोली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धर्माबाद - मनमाड काचिगुडा - मनमाड
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us