यातील फिर्यादी हे त्याचे टिप्पर मध्ये गिट्टी भरून जात असताना यातील आरोपीने फिर्यादीचे वाहन अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली.ही घटना झरी रोडवर दिनांक 28 मे रोजी घडली.याप्रकरणी विजय मनवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी प्रवीण लेनगुळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.