गेल्या काही दिवसांपासून पावसाने मांजरा पाणलोट क्षेत्रात जोर धरला आहे. या सततच्या पावसामुळे मांजरा धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून, धरण सुरक्षित ठेवण्यासाठी आज दि. 29 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता गेट क्रमांक 1,2,3,4,5 व 6 (हे 6 गेट) 0.25 मीटरने उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र. 1,2,3,4,5 व 6) 1.500 मीटरने चालू असून मांजरा नदीपात्रात 27 हजार 166.80 क्युसेक्स इतका आहे