Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 310 इसम हद्दपार; तर 632 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयाची माहिती

Parbhani, Parbhani | Sep 4, 2025
परभणी जिल्हयात गणेशोत्सव, ईद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हयात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी 310 इसमांना हद्दपार तर 632 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई आज गुरूवार 4 सप्टेंबर रोजी केली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कायदा - 2023 नुसार शनिवार 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान 310 व्यक्तींना त्यांच्या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us