वीरदेल गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण. सदर पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या पंधरा वर्षे अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पैशांचे अमिश दाखवत काहीतरी फुस लावून पळवून नेल्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून सदर पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.