तुमसर शहरातील शकुंतला सभागृह येथे आज दि. 7 सप्टेंबर रोज रविवारला सकाळी 11 वा.ते दुपारी 4 वा. पर्यंत दहावी, बारावी उत्तीर्ण झालेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर प्रमुख वक्ता जितेंद्र आसोले, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसीलदार गणेश दिघे तुमसर, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मोहाडी, नगरपरिषद तुमसर मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, सागर गभने तसेच शहरातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.