मृग बहार 2024 चा पिक विमा मिळावा या मागणीसाठी प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कृषी कार्यालयाचे धडक देत कृषी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. उमरा सर्कल च्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मंजूर करावा अन्यथा कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळेस उपस्थित प्रहार पक्षाचे अकोला जिल्हा युवक अध्यक्ष सुशीलभाऊ पुंडकर, प्रहार शेतकरी जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब डिक्कर, शेखर साबळे, सागर पुंडकर, जीतापुर चे सरपंच विठ्ठलराव मंगळे व उमरा सर्कलचे शेतकरी उपस्थित होते.