आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलाच्या कष्टाचे उपकार फेडण्याच्या हेतूने पोळा सण साजरा करण्यात येत आहे. बैलपोळा सणामध्ये बैलांना सजवून गावातील मंदिराजवळ एकत्र केल्या जाते व महादेवाचे गाण्यांची स्पर्धा होते. किंवा झडत्या म्हटल्या जाते. परंतु यावर्षी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांगांचे कैवारी माजी मंत्री बच्चू कडू यांची गेल्या ७ महिन्यापासून होत असलेली आंदोलन व त्यातून होणारी कर्जमाफीची मागणी, शेतकऱ्याचा धानाला भाव द्या.