पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख दर्शवणारी वैभवशाली परंपरा आहे. अनेक शतकांपासून ही परंपरा अविरतपणे चालत आली असून, संपूर्ण राज्यभरातून लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग म्हणत, विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पदयात्रा करतात आज २६ जून गुरुवारला दुपारी बारा वाजता सहभागी झाले