औंढा नागनाथ तालुक्यातील केळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे ग्रामस्थांना शासकीय व निमशासकीय कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ करतात, गावात कोणतीही ग्रामसभा घेत नाहीत, याबाबत विचारले असता उध्दटपणे बोलतात, असे कार्यालयात निवेदन देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे औंढा नागनाथ तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 28 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी दहा वाजल्यापासून औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन सुरू केले