पिंपळगाव खांब येथील जल शुद्धीकरण केंद्राजवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला असून म्हसरूळ येथे हलविण्यात आले आहे.वडनेर दुमाला येथे बिबट्याने चार वर्षीय आयुष्य भगत याला ऐन रक्षाबंधनाच्या वेळी शेतात ओढून नेत त्याला जीवे ठार मारले होते. त्यानंतर परिसरात 15 पिंपरी लावण्यात आले. आज पहाटे पिंपळगाव खांब येथील शुद्धीकरण केंद्राच्या परिसरात वन विभागाने लावलेल्या आहेत.