सांगली जवळील कर्नाळ गावातील मौजे डिग्रज मधील ओढ्यावरील रोडवर रात्री १३ फुटी मगर आढळून आली. कृष्णा नदीची पाणी पातळी उतरल्यानंतर अनेक ठिकाणी मगरीचे दर्शन होऊ लागल आहे. कर्नाळ गावातील मौजे डिग्रज रोडवरील ओढ्यातील पुलावर २३ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता मगर आढळून अली. स्थानिक नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली. काही वेळातच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे टीमने २४ ऑगस्ट रोजो रात्री एक वाजेपर्यंत मगर पकडन्याच अथक प्रयत्न केला मात्र मगर पकडने शक्य झाले नसल्यामुळे, मग