फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील बळीराम काकडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक विनायक कुमार राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात आले.