Download Now Banner

This browser does not support the video element.

जिंतूर: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेशासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा बंजारा समाजाचा तहसीलवर विराट आक्रोश मोर्चा

Jintur, Parbhani | Sep 9, 2025
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशासाठी हैदराबाद गॅझेट जीआर लागू करून एसटी कोट्यातून आरक्षण द्यावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी आज मंगळवार 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बंजारा समाज बांधवांच्या वतीने जिंतूर तहसील कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बंजारा समाज बांधव भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us