मराठा आरक्षणासंदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज सायंकाळी मुंबई येथील आझाद मैदानावरून आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केल्यानंतर सेलू येथे, २ सप्टेंबर रोजी, सायंकाळी, छत्रपती शिवाजी महाराज, पुतळ्याजवळ, फटाके वाजवून व पेढे वाटून, आनंद साजरा करण्यात आला. यावेळी हरिभाऊ काका लहाने, जयसिंग शेळके, संदीप काष्टे, अक्षय सोळंके, मोहन मोरे, रवि मोगल, अनिल केवारे, विक्रांत पाटील, गणेश रोडगे, भाऊसाहेब सोनवणे,अनिकेत शिंदे, सोमनाथ गजमल, नागेश राऊत, नागेश काष्टे, पवन पवार, मोहन मोरे, सचिन