6 सप्टेंबर रोजी गाडेगाव येथील असना नदीत गणेश विसर्जन करीत असतांना मयत योगेश गोविंद उबाळे, वय 22 वर्षे, व इतर एक जण रा. गाडेगाव ता.नांदेड हा श्री गणेश विसर्जन करण्यासाठी आसना नदीचे पाण्यात गेला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मरण पावला त्याची डेडबॉडी दिन. 08.09.रोजी 10 च्या दरम्यान झांजवाडी येथील बालाजी महादळे यांचे शेताजवळ मिळून आली. खबर देणार अर्जुन संभाजी उबाळे, वय 38 वर्षे व्यवसाय शेती रा. गाडेगाव यांनी दिलेल्या खबरीवरून बारड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल