समृद्धी महामार्गावरील पाणी थेट शेतात शिरल्याने शेतकरी संकटात....समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर थेट संकट आलं आहे. वाशिमच्या जऊळका शेतशीवर परिसरात समृद्धी महामार्गावरील पाणी थेट शेतात शिरतंय. बळीराम मेटांगे या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याने सोयाबीनसह इतर पिकं खराब होण्याया भीतीने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.....