वाघोली येथील बकोरी रस्ता हा प्रत्यक्षात केवळ नऊ फुटाचा आहे कागदोपत्री हा रस्ता साठ फुटाचा आहे. बिल्डर व पीएमआरडीने येथील स्थानिक रहिवाशांची फसवणूक केली आहे. नऊ फुटाच्या रस्त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व दररोज अपघात घडत आहेत. कित्येक जण गंभीर जखमी झाले आहे. या कारणास्तव टीम वाघोली अगेन्स्ट करप्शनने हे आमरण उपोषण सुरू केले आहे.