Download Now Banner

This browser does not support the video element.

देऊळगाव राजा: शहरात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी - महात्मा फुले चौकात मिरवणुकीचा समारोप

Deolgaon Raja, Buldhana | Sep 5, 2025
देऊळगाव राजा - प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरात मिरवणूक काढून उत्साह साजरा करण्यात आला . बस स्थानक चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत मिरवणूक काढून प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची जयंतीमुस्लिम बांधवांनी साजरी केली .सर्व धर्म समाज बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us